UPVASACHI BHAJANI / उपवासाची भाजणी / उपवास / UPVAS
साहित्य :
१) २ वाट्या वाऱ्याचे तांदूळ .
२) १ वाटी साबूदाणा .
३) १ वाटी राजगिरा.
४) २ चमचे जिरे.
कृती:-
वरील सर्व पाधार्थ मंद आचेवर वेग वेगळे भाजून घ्यावेत. व ते भाजलेले सर्व पादार्थ मिक्सरवर बारीक करावेत.
साबूदाणा, राजगिरा, वाऱ्याचे तांदूळ तिन्ही समप्रमानात घेतले तरी चालते.